गाडी दिसली की शिकावे वाटते किंवा गाडी स्वतःची असावी असे वाटते. गाडी शिकायची इच्छा आहे पण गाडी नाही ? देणार कोण ? त्याची गाडी शिकताना नुकसान झाले तर ? गाडी घेतली पण चालविता येत नाही. ड्रायव्हर शोधावा लागणार. ड्रायव्हर मिळत नाही. गाडी चालविता येत नाही म्हणून वेळोवेळी इतरत्र जाणे रद्द करावे लागते. ड्रायव्हर अभावी करायचे तरी काय ? कोण शिकवणार गाडी ? स्वःता शिकावे तर भिती वाटते ? गाडीचे नुकसान किंवा समोरील गाडीचे नुकसान. अशा अनेक गोष्टी समोर येतात या विचाराने मनात प्रश्न निर्माण होतो. याला एकच उपायसवेरा मोटर ड्रायव्हिंग स्कूल, ३२ शिराळा. घेवून येत आहे जर्मनी टेक्नॉलॉजीचे गाडी शिकवणारे मशीन (ड्रायव्हींग सिम्युलेटर) याचा फायदा असा की, स्वत: गाडी शिकण्याचे कौशल्य निर्माण होते. हायवेला गाडी कशी चालवावी, उन्हाळा, पावसाळा, धुक्यात गाडी कशी चालवावी सिटी ट्रॅकवर आर.टी.ओ. नियमाची माहिती मशीन देते तसेच गाडी शिकण्यासाठी वाहने मारुती ८००, अल्टो, सॅन्ट्रो, मारुती स्विफ्ट, इर्टिका अशी वाहने उपलब्ध आहेत. गाडी शिकत असताना जितक्या अडचणी येतात त्याचे परिपूर्ण ट्रेनिंग दिले जाईल.
© Savera Motor Driving School. All Rights Reserved. Design & Developed by MCare Advertising & Marketing