MANNAT BUILDING, PATHAN WADA, LAXMI CHOWK, 32 SHIRALA. 02345299035 saverashirala@gmail.com
Happy Clients

12345

Projects Done

12345

Win Awards

12345

About Us

Savera Motor Driving School

गाडी दिसली की शिकावे वाटते किंवा गाडी स्वतःची असावी असे वाटते. गाडी शिकायची इच्छा आहे पण गाडी नाही ? देणार कोण ? त्याची गाडी शिकताना नुकसान झाले तर ?

गाडी घेतली पण चालविता येत नाही. ड्रायव्हर शोधावा लागणार. ड्रायव्हर मिळत नाही. गाडी चालविता येत नाही म्हणून वेळोवेळी इतरत्र जाणे रद्द करावे लागते. ड्रायव्हर अभावी करायचे तरी काय ? कोण शिकवणार गाडी ? स्वःता शिकावे तर भिती वाटते ? गाडीचे नुकसान किंवा समोरील गाडीचे नुकसान. अशा अनेक गोष्टी समोर येतात या विचाराने मनात प्रश्न निर्माण होतो.

याला एकच उपायसवेरा मोटर ड्रायव्हिंग स्कूल, ३२ शिराळा. घेवून येत आहे जर्मनी टेक्नॉलॉजीचे गाडी शिकवणारे मशीन (ड्रायव्हींग सिम्युलेटर) याचा फायदा असा की, स्वत: गाडी शिकण्याचे कौशल्य निर्माण होते. हायवेला गाडी कशी चालवावी, उन्हाळा, पावसाळा, धुक्यात गाडी कशी चालवावी सिटी ट्रॅकवर आर.टी.ओ. नियमाची माहिती मशीन देते तसेच गाडी शिकण्यासाठी वाहने मारुती ८००, अल्टो, सॅन्ट्रो, मारुती स्विफ्ट, इर्टिका अशी वाहने उपलब्ध आहेत. गाडी शिकत असताना जितक्या अडचणी येतात त्याचे परिपूर्ण ट्रेनिंग दिले जाईल.

Professional Trainer's
Top Conditions Cars
High Quality Training
Fair Prices
Call to ask any question

02345299035

Our Features

अद्यावत इमारत

आर.टी.ओ. कॅम्प

कॉम्प्युटर लॅब

ग्रंथालय

टेस्ट ट्रॅक

प्रशस्त कार्यालय

प्रशिक्षण वाहन

प्रशिक्षित विद्यार्थी

बैठकीची व्यवस्था

वर्कशॉप

वाहतुक सुरक्षा मार्गदर्शन

वाहन मॉडेल

सिम्युलेटर लॅब

हेवी ट्रक प्रशिक्षण

हेवी ट्रक प्रशिक्षण विद्यार्थी

Our Services

आर.टी.ओ. कामाविषयी मार्गदर्शन

इंटरनॅशनल लायसन्स

इन्शुरन्स व पी. यू.सी.

कंडेक्टर बॅच

ड्रायव्हर बॅच

परमिट / पासिंग

लायसन्स रिनिव्ह

वाहन ट्रान्सफर

Contact Us

Call to ask any question

02345299035

Email to get free quote

saverashirala@gmail.com

Visit our office

MANNAT BUILDING, PATHAN WADA, LAXMI CHOWK, 32 SHIRALA.

© Savera Motor Driving School. All Rights Reserved. Design & Developed by MCare Advertising & Marketing